ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गैबी – कुडूत्री येथे समृद्धी ब्रेकर्स आणि कोल्ड्रिंग चे उद्घाटन

कुडूत्री प्रतिनिधी) :
गैबी कुडूत्री येथे ( ता.राधानगरी) येथे काशिनाथ कांबळे यांच्या समृद्धी बेकर्स अँड कोल्ड्रिंक्स चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन कुडूत्री गावचे युवा व सामाजिक कार्यकर्ते मा. चंद्रकांत जयसिंग चौगले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या वेळी सुरेश कांबळे कांडगावकर, सुरेश सुतार, संजय पोवार, उमेश पोवार,केरबा कुंभार (सोळांकुर), काशिनाथ कांबळे रामचंद्र कांबळे, दशरथ कांबळे, तानाजी कांबळे, अविराज कांबळे, तानाजी करंजफेनकर,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.