ताज्या बातम्यामहाराष्ट्र
महागोंडवाडी येथे आरोग्य शिबीर संपन्न

आजरा प्रतिनिधी:पुंडलिक सुतार
नूतन ग्रामपंचायत सदस्य सौ. निलांबरी जितेंद्र लोखंडे व डॉ जितेंद्र शामराव लोखंडे यांच्या प्रयत्नातून महागोंडवाडी महागोंड व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबीर संपन्न झाले यामध्ये मधुमेह HB (DIABETES) रक्तदाब(BLOOD PRESSURE) व इतर आजारावरील मोफत मासिक तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली
दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी मासिक मोफत तपासणी केली जाईल याची सर्व रुग्णांनी नोंद घ्यावी .असे कळविले आहे