ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पालकमंत्री नामदार.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा वाढदिवस समाजिक उपक्रमाने साजरा

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
आम्ही मास्क वापरतोय तुम्हीही मास्क वापरा, याच माझ्या बंटी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,या संकल्पनेतून आज गरजू लोकांना तसेच भाजीपाला व फळं विक्रेत्यांना मा.ना.सतेज डी पाटील (बंटी पाटील साहेब) यांच्यातर्फे मास्कचे आंबाई टॅंक ,रंकाळा, सानेगुरुजी वसाहत परिसरात वाटप करण्यात आले.
मास्क वाटप करताना मा. सुरज देशमुख ,कु.हर्षवर्धन देशमुख कु.सिद्धार्थ देशमुख ,अजिंक्य पाटील,सिद्धेश शिदें, आशफाक मिस्री, प्रज्योत साळोखे व सन्मानिय कार्यकर्ते उपस्थित होते.