ताज्या बातम्यामहाराष्ट्र

World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मध्ये आज विश्वचषकाचा महामुकाबला !

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषक महाअंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता पाहायला मिळणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान आहे.1,32,000 प्रेक्षक क्षमता.

– प्रसिद्ध हॉलिवूड ची गायिका दुआ लिपा हिचा सामन्याआधी कार्यक्रम होणार आहे.

– आतापर्यंत च्या सर्व विश्वविजेता संघाच्या कर्णधारा ना निमंत्रण देण्यात आले आहे.

– भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण टीम चा चित्त थरारक कसरतींचा शो होणार आहे.

– सामना बघण्यासाठी भारताचे पंतप्रधान व अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्या सोबतच बॉलीवूड चे सेलिब्रिटी व अन्य व्हीआयपी लोक येणार आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks