ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कविता सुतार डिप्लोमा ड्रॉइंग अँड पेंटिंग चित्रकला क्षेत्रात राज्यात दुसरी.

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
दुंडगे तालुका : चंदगड येथील कविता सुबराव सुतार हिने साधना कला महाविद्यालय गडहिंग्लज यांच्या वतीने घेण्यात आलेल्या डिप्लोमा ड्रॉइंग अँड पेंटिंग चित्रकला क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक मिळवत घवघवीत यश प्राप्त केले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे तालुक्यात कौतुक होते आहे.