ताज्या बातम्यानिधन वार्ता
गंगूबाई दिंडे यांचे निधन

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील श्रीमती गंगूबाई पांडूरंग दिंडे ( वय ७४ ) यांचे निधन झाले.
श्रीकृष्ण सहकारी दुध संस्थेचे क्लार्क कृष्णात दिंडे व ज्ञान विज्ञान विद्यालयातील शिक्षक एकनाथ दिंडे यांच्या त्या मातोश्री होत . त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन आज ( रविवारी ) सकाळी आहे.