ताज्या बातम्यामहाराष्ट्र
क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड यांचेकडून मास्क व सॅनिटायझर चे वाटप

मुरगुड प्रतिनिधी :
क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड यांच्याकडून मुरगूड पोलिस स्टेशन यांना मास्क व सॅनिटायझर असे वाटप करण्यात आले यामध्ये 50 हँड सॅनिटायझर , 75 फेस मास्क तर 25 फेस शील्ड याचा समावेश होता .क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड यांचेकडून अनेक उपक्रम राबविण्यात आले असून त्यांचेमार्फत भुदरगड पोलीस ठाण्यात सुद्धा सॅनिटायझर ,फेस शिल्ड ,मास्क चे वितरण करण्यात आले आहे.
यावेळी क्रेडिट एक्सेस चे मॅनेजर अरविंद जाधव , बाबूलाल शेख तसेच ब्रँच मॅनेजर अमित कांबळे व इतर सहकारी उपस्थित होते