ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र
निधन वार्ता : जुण्या पिढीतील वारकरी सिताराम जाधव यांचे निधन

सावरवाडी ( प्रतिनिधी ) :
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील शेतकरी व वारकरी संप्रदायातील हभप सिताराम दत्तू जाधव ( वय ८९ ) यांचे निधन झाले
एसटी महामंडळाचे कर्मचारी बाबासाहेब जाधव , व सामाजिक कार्यकर्त तानाजी जाधव यांचे ते वडील होत . त्यांच्या पश्चात दोन मुले , दोन मुली , सुना , नातवंडे असा परिवार आहे .रक्षाविसर्जन शुक्रवारी सकाळी आहे .