ताज्या बातम्यामहाराष्ट्र

निधन वार्ता : जुण्या पिढीतील तानुबाई पाटील यांचे निधन

सावरवाडी प्रतिनिधी :

हसूर दुमाला ( ता करवीर ) येथील जुण्या .पिढीतील तानुबाई शामराव पाटील ( वय ९२ ) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले 
महाराष्ट्र राज्य किसन सभा कोल्हापूर जिल्हा  सचिव  नामदेव पाटील , शिक्षक एस एस पाटील व सामाजिक कार्यकर्य विलास पाटील यांच्या मातोश्री होतं रक्षा विसर्जन रविवारी आहे 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks