ताज्या बातम्यामहाराष्ट्र

निधन वार्ता – बाळकृष्ण बाबुराव खराडे

मुरगुड प्रतिनिधी :

शिंदेवाडी ता .कागल येथील बाळकृष्ण बाबुराव खराडे( वय 66)यांचे निधन झाले.

शिंदेवाडीच्या उपसरपंच सौ रामेश्वरी राहुल खराडे यांचे सासरे तर ,सुनील खराडे,पंकज खराडे यांचे वडिल होत. पश्चात पत्नी, भाऊ , तीन मुले, सुना ,नातवंडे ,असा परिवार आहे रक्षाविसर्जन दिनांक 03-12- 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता शिंदेवाडी येथे आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks