निधन वार्ता

श्रीमती हौसाबाई लक्ष्मण किरुळकर यांचे निधन

कौलव :

राशिवडे खुर्द (बेले) येथील भोगावती कारखान्याचे कर्मचारी श्री बळवंत लक्ष्मण किरुळकर यांच्या मातोश्री हौसाबाई लक्ष्मण किरुळकर वय ८० वर्षे यांचे वृध्दापकाळाने दि २६/१०/२०२१ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे, रक्षाविसर्जन बुधवार दि २७/१०/२०२१रोजी सकाळी आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks