आम्ही कोल्हापुरी या व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने शिवाजी विद्यापीठातील महानगरपालिकेच्या कोवीड सेंटरला दिल्या 25 गाद्या व उशा

कोल्हापूर :
आम्ही कोल्हापुरी या व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने शिवाजी विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमधील कोल्हापूर महानगरपालिकेच्या कोवीड सेंटरला २५ गाद्या व उशा देण्यात आल्या. नावेज मुल्ला (ग्रुप अडमीन) आज 3 जुन रोजी कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत मोफत कोविड सेन्टर DoT येते रुग्णांसाठी गाध्या व उशी ची गरज आहे असे DoT चे प्रमुख डॉक्टर डॉ पावरा व डॉ मानकर यांनी आपल्या ग्रुप सद्यस्य आशपक आजरेकर यांचा कडे बोलून दाकवली होती, ग्रुप वर चर्चा नुसार 1 तासांमध्ये 25 गाद्या गोळा झाल्या व आज DoT सेन्टर कडे सुपूर्द करण्यात आल्या.यावेळी ग्रुप उपस्तीत मिलिंद धोंड ,प्रा महादेव नरके सर , शाहीर आझाद नाईकवाडी ,प्रवीण सोनवणे ,आशपक आजरेकर व डॉ मानकर तसेच या उपक्रमाला अभय देशपांडे,हर्षल सुर्वे,समीर नलवडे,हेमंत दळवी,सुखदेव गिरी,आनंद माने यासर्वांचे सहकार्य लाभले.या सर्वांचे नवेज मुल्ला यांनी मानले आभार.