ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गडहिंग्लज : बिद्रेवाडी येथील सूरज सावंत यांना कृषी भूषण पुरस्कार

बिद्रेवाडी ता गडहिंग्लज येथील सुपुत्र, व आदर्श शेतकरी सूरज दत्तात्रय सावंत यांना श्री सरसेनापती प्रतापराव गुर्जर समूह यांच्या वतीने सरसेनापती कृषी भूषण आदर्श शेतकरी पुरस्कार 2024 प्रदान करणेत आला यावेळी भैय्यासो कुप्पेकर मा. संचालक के डी सी सी बँक,संस्थापक अध्यक्ष रवळू पाटील ,यांचेसह राजेंद्र पाटील,सतीश तेली,मोहन पाटील,बाळाराम शिप्पूरकर,सुनील सुरंगे, अरविंद सर,प्रभाकर चौगले,संजय दावणे, महादेव साळवे, नामदेव कोले,मीनाक्षी पाटील,सरिता पाटील,श्रीकांत कांबळे, आनंदा सुतार आदिंसह मान्यवर उपस्थित होते.