ताज्या बातम्या
चिमणे येथील ग्रामस्थांची कोरोना चाचणी

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
चिमणे तालुका आजरा येथे ग्रामस्थांची कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावामध्ये रॅपिड टेस्ट घेन्यात अली या मध्ये एकूण 86 जणांनी टेस्ट करून घेतली यामध्ये टेस्ट केलेल्या सर्व लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
यामध्ये आरोग्य उपकेंद्र चिमणे, ग्रामपंचायत चिमणे, ग्रामसेवक, पोलिस पाटील याचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मोरे यांनी आभार मानले.