ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गारगोटी-कोल्हापूर रोडवर कूर येथे भीषण अपघात

गारगोटी प्रतिनिधी :
गारगोटी-कोल्हापूर रोडवर कूर येथे दुचाकी व चारचाकी ची धडक होऊन भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे.
दुचाकीस्वार(MH 09 H 4697) गारगोटी हून वाघापूर कडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चार चाकी वाहनाला (MH 06 AW 4771) धडक झाल्यामुळे दुचाकीस्वार यामध्ये जखमी झाले असल्याचे घटना स्थळावरून माहिती मिळाली आहे.