ताज्या बातम्या
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत कोविड सेंटर आणि पोलिस दल यांना मदत करून तरुणी कु.रक्षा रामपुरे जपली सामाजिक बांधिलकी…

रोहन भिऊंगडे /
कोल्हापुर :-
क्रांतिसिह नानापाटील रिंगरोड, गंगाई लाँन समोर सत्याई नगर जवळ राहणाऱ्या कु.रक्षा रामपुरे यांचा आज वाढदिवस…पन हया कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक बाँधिलकी जपत हया तरुणीने तो सर्व खर्च
सानेगुरूजी वसाहत येथील
मा. स्थायी सभापती मा
शारंगधर देशमुखसाहेब) यांनी सुरु केलेल्या
कोविड सेंटर ला या लॉकडाऊन मधे अविरत पणे कार्यरत डाँक्टर नर्स स्टाफ तसेच पेशंट यांना त्याच बरोबर पोलिस दल यांना बिस्किट आणि पाणी बॉटल वाटप करून साजरा केला…

यावेळी त्यांची आई रेशमा रामपुरे बहिण कु.दीक्षा रामपुरे उपस्थित होते, अशीच सामाजिक बांधिलकी सर्वानी जपावी हा संदेश तिने आपल्या कार्यातुन तरुण पिढीला दिला..