तंत्रज्ञानताज्या बातम्याभारत
मोठी बातमी: एअर इंडिया अखेर टाटा समूहाच्या ताब्यात; निवीदा प्रक्रियेत मारली बाजी

नवी दिल्ली :
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण आर्थिक जगताचे लक्ष लागून राहिलेल्या एअर इंडियाच्या खासगीकरणासंदर्भात अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. एअर इंडिया आता पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ताब्यात जाणार आहे.