ताज्या बातम्यामहाराष्ट्र
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी पुण्यतिथी निमित्त भुदरगड भाजपाकडून अभिवादन

गारगोटी प्रतिनिधी :
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त भुदरगड तालुका भारतीय जनता पार्टीकडून प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव अलकेश कांदळकर, संघटक सरचिटणीस नामदेव चौगले, तालुका उपाध्यक्ष सुनील तेली, सरचिटणीस रणजित आडके, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.