निधन वार्ता

बाय्याका नलवडे यांचे निधन

सावरवाडी प्रतिनिधी :

करवीर तालुक्यातील धोंडेवाडी येथील जुन्या पिढीतील बाय्याका बाबू नलवडे ( वय वर्ष ९० ) यांचे निधन झाले .

सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग नलवडे यांच्या त्या मातोश्री होतं .त्याच्या मागे पाच मुली एक मुलगा , असा परिवार आहे . रक्षा विसर्जन गुरुवार दि २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks