निकाल न्यूज
-
ताज्या बातम्या
मुरगुडचा पहिल्या सार्वजनिक नळाची शताब्दी ; छ.शाहू महाराजाच्या दूरदृष्टीचे जलवैभव ; सर पिराजीराव तलावाच्या बांधकामाला १०४ वर्षे.
मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे कोल्हापूर संस्थानाच्या मुरगूड जहागिरीत लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या…
पुढे वाचा -
बिद्री येथे लोकल्याणकारी राजा राजश्री शाहू महाराज यांना १०० सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली
बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके लोकल्याणकारी राजा राजश्री शाहू महाराज स्मृति-शताब्दीकृतज्ञता पर्व निमित्त आज बिद्री येथे आज सकाळी ठीक १०…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
निधन वार्ता : रामचंद्र चौगले
कुडूत्री (प्रतिनिधी) कुडूत्री ता.राधानगरी येथील रामचंद्र बळवंत चौगले(वय-८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात, मुलगा,सून,नातवंडे,पुतणे असा परिवार आहे. कै शंकरराव बळवंत…
पुढे वाचा -
Uncategorized
बिद्री येथे लोकल्याणकारी राजा राजश्री शाहू महाराज यांना १०० सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली
बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके लोकल्याणकारी राजा राजश्री शाहू महाराज स्मृति-शताब्दीकृतज्ञता पर्व निमित्त आज बिद्री येथे आज सकाळी ठीक १०…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयोगाचे समन्स ; कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशीला बोलावले
पुणे टीम ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरेगाव-भीमा हिंसाचार चौकशी आयोगाने समन्स पाठवले आहे. शरद पवार यांना…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
भुदरगड : कुंभारवाडीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग
गारगोटी प्रतिनिधी : भुदरगड तालुक्यातील कुंभारवाडीत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत विक्रम शिवाजी पांगम यांचे प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
राजर्षी शाहू महाराज स्मृती जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला कोल्हापूरवासियांचा वाचकांचा उदंड प्रतिसाद
प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे राजर्षी शाहू महाराज स्मृती जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनास कोल्हापूरवासियांनी…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
कोल्हापूर : शाहू मिल राजर्षी शाहूंचे जिवंत स्मारक व्हावं – खासदार संभाजीराजे
प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे रयतेला रोजगार मिळावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेली कोल्हापुरातील शाहू मिल ही वास्तू व परिसर शाहू…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
गिजवणे हायस्कुल मध्ये कलाशिक्षक संजय देसाई यांचा सेवानिवृत्ती व शुभेच्छा समारंभ
गडहिंग्लज : आपल्या देशाच्या राज्यघट घटनेनुसार सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि धर्मनिरपेक्ष हा एक संस्कार आहे. आपला देश धर्मनिरपेक्ष ठेवायचा…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
आजरा : हंदेवाडी येथे शाळा पूर्वतयारी मेळावा
आजरा प्रतिनिधी विद्यामंदिर हंदेवाडी येथे शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्याला गावांमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस शाळेतील शिक्षक…
पुढे वाचा