admin
-
ताज्या बातम्या
शरद पवार आणि अमित शहांची गुजरातमधील फार्म हाऊसवर भेट ?
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक भुकंपाचे धक्के बसत असतानाच सत्ताधारी शिवसेनेची चिंता वाढविणारी एक बातमी समोर आली आहे.…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
सडोली खालसा येथे सुपर आर्मी कडून तंबाखूच्या राक्षसाचे दहन
सावरवाडी प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील सडोली खा येथील संत गोरा कुंभार तरुण मंडळ व सलाम मुंबई फौंडेशनच्या च्या संयुक विध्यमाने…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; भारतासमोर सर्वोत्तम कामगिरीचं आव्हान
टीम ऑनलाईन : जागतिक क्रमवारीत आघाडीच्या दोन संघांत समावेश असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यात आज एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना खेळवला…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
चार एप्रिलपर्यंत बँका फक्त ‘या’ दोन दिवशी सुरु राहणार ; वाचा बँका कधी बंद आणि कधी सुरू राहणार ?
टीम ऑनलाईन : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील 4 आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील 3 असे मिळून एकूण 7 दिवस बँकाचे…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
कोल्हापूर : कोरोनासंबंधी नियम तोडणाऱ्या २३२ व्यक्तींना दंड , महापालिकेची धडक कारवाई
कोल्हापूर प्रतिनिधी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील २३२ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून २६ हजार…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण
नवी दिल्ली : मागच्या एक महिन्यांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण होत असताना दिसत आहे. होळी सणाच्या निमित्ताने ग्राहकांना सोने खरेदी…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील पुलाचा संरक्षण कठडा बनतोय मृत्यूचा सापळा !
सावरवाडी प्रतिनिधी : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील चाळीस गावांच्या ग्रामीण वाहतुकीची सोय असलेल्या कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
करवीर तालुक्यात कलीगडे पिकांच्या काढणीची धांदल
सावरवाडी प्रतिनिधी : उन्हाळा ऋतु मध्ये वाढत्या उष्यामुळे जनता हैराण होत आहे . वाढत्या महागाईच्या काळात थंडपिये यांचे दर न…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील चाळीस गावांच्या ग्रामीण वाहतुकीची सोय असलेल्या कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील पुलाच्या संरक्षण कठड्याची उंची कमी आहे . दररोज हजारो वाहनांची ये जा सुरु असते . मात्र हा संरक्षण कठडाच मृत्युचा सापळा बनू लागला आहे . हा कठडा किती जणांचे प्राण घेणार ? हा प्रश्न जनतेसमोर उभा आहे . सन १९७१ साली भोगावती नदी पात्रात पुलाची उभारणी करण्यात आली .कोल्हापूर शहराकडे ग्रामीण भागातून ग्रामीण वाहतुक व्हावी . या पुलामुळे ग्रामीण दळणवळण सांधनाचा उपयोग झाला . मात्र या पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी येते पुलाच्या दुतर्फा असलेला भरावा खचलेल्या अवस्थेत आहे . गेल्या पाच दशकापासुन या पुलाच्या उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या लालफिती मध्ये अडकुन पडलेला आहे . अनेक आंदोलन , उपोषणे झाली मात्र प्रश्नाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले .पुलाच्या दक्षिण बाजूस लहान कठडा असुन यावर लोखंडी खांब उभारलेले नाही . कठड्या नजीक धोकादायक मोठमोठ्या दगडी शिळा आहेत . पुलाच्या पूर्व बाजूस मोठा उतार असल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात .या पुलावरून होणारी वाहतुक धोकादायक स्वरूपाची बनली आहे . त्यामुळे लहान मोठे अपघात घडतात . उंच कठडा बांधून लाखंडी खांब उभारण्यात आलेले नाही .परिणाम अनेक अपघात घडतात . नदीपात्रातील दगडी शिळा काढण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे . कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदीपात्रात नव्याने पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे .
सावरवाडी प्रतिनिधी : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील चाळीस गावांच्या ग्रामीण वाहतुकीची सोय असलेल्या कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी आणखी दोन याचिका
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या आणि एकूणच संपूर्ण घटनाक्र माच्या…
पुढे वाचा