admin
-
ताज्या बातम्या
## BIG BREAKING## : नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही ‘कोरोना’चा बोनस ! सगळे सरसकट पास होणार!
मुंबई : कोरोना ची स्थिती राज्यात दररोज गंभीर अवस्थेत जात असून, एका दिवसाला ऐंशी हजारावर रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी : मंत्री हसन मुश्रीफ मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वीकारला कामगार विभागाचा कार्यभार
मुंबई, प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कामगार विभागाचा कार्यभार स्वीकारला. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद –…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
पशुसंवर्धन विभागाशी निगडीत सेवा, उपभोग्य बाबी प्रशासनाव्दारे निर्धारीत केलेल्या कालावधीत उपलब्ध
कोल्हापूर : रोहन भिऊंगडे शासनाद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाव्दारे कोव्हिड-19 प्रसार खंडीत करणे अभियानातंर्गत निर्गमित केलेल्या निर्देशांचे पालन करणे अवश्यक आहे.…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
कोल्हापूर : एप्रिल महिन्याचे धान्य वाटप परिमाण जाहीर
कोल्हापूर, : रोहन भिऊंगडे जिल्ह्यातील शहरी भाग आणि तालुक्यांसाठी एप्रिल 2021 करिता अंत्योदय योजनेंतर्गत धान्य वाटपाचे परिमाण जाहीर झाले असल्याची…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
निधनवार्ता – खातुनबी नदाफ
मुरगूड प्रतिनिधी मुरगुड ता.कागल येथील खातुनबी मकबुल नदाफ (वय -८४) यांचे वार्धक्याने निधन झाले . येथील मुरगूड गेस्ट हाऊसचे मालक…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
“….तर तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात लसीकरण बंद पडू शकतं,” राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती
मुंबई प्रतिनिधी : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
कोल्हापूर : कोरोना नसेल तरच जिल्ह्यात प्रवेशाचा आदेश रद्द : जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर : जिल्ह्याबाहेरुन कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या किंवा जिल्ह्यातील एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या सर्व व्यक्तींना कोरोना नसल्याचे ‘आरटीपीसीआर किंवा अँटीजेन’…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून ; दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा ! विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे मुख्याधिकार्यांना निवेदन.
कोल्हापूर : विशाळगडावर ६४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडांवरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
गडहिंग्लज व राधानगरी तालुक्यातील रस्ते कामासाठी साडे सात कोटी निधी मंजूर : खासदार संजय मंडलिक
कोल्हापूर प्रतिनिधी- केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील तिसऱ्या टप्याअंतर्गत कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील गडहिंग्लज व राधानगरी तालुक्यातील एकूण चार कामांकरीता…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून ; दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा ! विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे मुख्याधिकार्यांना निवेदन. कोल्हापूर : विशाळगडावर ६४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडांवरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत दुर्लक्षित आहे. याउलट गडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे. तरी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून; दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा अन् गडावरील ऐतिहासिक स्मारके, विविध नरवीरांच्या समाधी अन् मंदिरे यांचा कालमर्यादा ठेवून जिर्णोद्धार करा, या मागणीचे निवेदन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने हुपरी येथील मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांना ६ एप्रिल या दिवशी देण्यात आले. याच मागणीचे निवेदन हुपरी पोलीस ठाण्यातही देण्यात आले. हे निवेदन गोपनीय विभागाचे अमोल माळी यांनी स्वीकारले. उपस्थित मान्यवर – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे, तळंदगे येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शिवाजीराव मोठे आणि श्री. शिवाजीराव शिनगारे, पट्टणकोडोली येथील श्री. सचिन पणदे आणि श्री. निखिल कांबळे, हुपरी येथील श्री. प्रवीण पाटील आणि श्री. संभाजी काटकर, छत्रपती संभाजी चौक येथील श्री. केदारनाथ मालवेकर, श्री दुर्गवेध प्रतिष्ठानचे श्री. महादेव आडावकर, धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे, श्री. पोपट हांडे, रेंदाळ येथील शिवतेज परिवाराचे श्री. उमेश तांबे, शिवसेना उपविभाग प्रमुख श्री. उमेश शिंदे, यळगुड येथील श्री दुर्गवेध प्रतिष्ठानचे श्री. सचिन पाटील उपस्थित होते. * विशेष विशाळगडाच्या संदर्भात असलेले निवेदन अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी धर्मप्रेमींनी पट्टणकोडोली, इंगळी, तळंदगे, रेंदाळ, यळगुड, हुपरी या गावांमध्ये जाऊन तेथे या विषयाचा प्रचार केला आणि तेथील नागरिकांच्या स्वाक्षर्या घेतल्या. सर्व गावांतून मिळून ५५० पेक्षा हून अधिक स्वाक्षरी गोळा करण्यात आल्या होत्या.
कोल्हापूर : विशाळगडावर ६४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडांवरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर…
पुढे वाचा