ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्रम्हाकुमारी विद्यालयात महाशिवरात्री संपन्न

 

मुरगुड प्रतिनिधी :

मुरगुड (ता.कागल )येथील ज्ञानेश्वर कॉलनी मध्ये असलेल्या ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी सूर्योदयानंतर ध्वजवंदन करण्यात आले .संध्याकाळी शिवसंदेश ,पूजा व प्रसाद वितरण करण्यात आले .
विद्यालयाच्या संचालिका लताबहान यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला .स्त्री पुरुष
शिवभक्तांची उपस्थिती उल्लेखनीय होती .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks