ताज्या बातम्या
बटकनंगले नजीक आयशेर टेम्पोला अपघात

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
शिरोली कोल्हापूर हुन फरशी घेऊन पाटणे फाट्याकडे चाललेला एम एच 11 ,al 2331 नं चा आयशेर टेम्पो आज सायंकाळी साडे सहा च्या दरम्यान बटकनंगले तारओहळ च्या पुढील बाजूस डाव्या बाजूला घसरून झाडावर आदळलेने किरकोळ नुकसान वगळता कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नसून झाडांमुळे मोठा अनर्थ टळला.