ताज्या बातम्यामहाराष्ट्र

निधनवार्ता : सदाशिव हरी खराडे

मुरगुड प्रतिनिधी :

शिंदेवाडी ता.कागल येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच ,सांप्रदायिक भजनी मंडळाचे मार्गदर्शक, नेहमी हरीपाठाचे विणेकरी स्व.ह.भ.प. सदाशिव हरी खराडे (वय – 85 ) यांचे आकस्मिक निधन झाले .त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks