संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अडीच लाख शेणी महानगरपालिकेला केल्या सुपूर्द

कोल्हापुर :
संयुक्त ऊपनगर शिवजंयती उत्सव समितीच्या वतीने माननीय.शारंगधर वसंतराव देशमुख (संस्थापक अध्यक्ष )यांच्या हस्ते अडीच लाख शेणी कोल्हापुर महानगर पालिका स्मशानभुमी करिता आयुक्त मा.डाँ.कांदबरी बलकवडे मँडम यांच्या कडे सुपुर्द करण्यात आल्या या वेळेस माजी आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी उपायुक्त निखिल मोरे , वसंतराव देशमुख मा.सुरज देशमुख ,भिकाजी गावकर शिवाजी साळोखे ,शिरीष खंडकर, राजेंद्र पाटील ,महिपतराव राणे, दीपक अरोरा ,रमेश बाणदार खंडेराव जाधव ,जयसिंग चौधरी ,प्रकाश आमते, तांबाखे साहेब मोहन सावंत राहुल जाधव ,ऊन्मेश जेरे अध्यक्ष.चंद्रकांत कांबळे उपाध्यक्ष सचिन चौगुले खाजानिस.आनंदा पाटणकर, प्रमिला देशमुख पल्लवी बोळाईकर, विद्या तेली वैशाली पाटील ,श्रद्धा महागावकर शोभा विभुते , शारंगधर वसंतराव देशमुख यांनी पाहुण्याचे स्वागत केले. आभार गुरप्रसाद जोशी यांनी मानले सुञसंचालन किरण पाटील यांनी केले.
या वेळी भागातील तरूण कार्यकर्ते ,जेष्ठ नागरिक, महिला व नागरिक उपस्थित होते गेली 5 वर्षं हा उपक्रम करण्यात आला आजपर्यंत एकुण सव्वानऊलाख शेणी लोकसहभातुन दान करण्यात आल्या आहे