ताज्या बातम्यामहाराष्ट्र
महिंद्रा कंपनीचे भात शेतकऱ्यांच्या फायद्याचे : सुरेश चौगले टिक्केवाडी येथे भात पीक पाहणी कार्यक्रम संपन्न

कुडीत्री प्रतिनिधी :
महिंद्रा कंपनीचे बियाणे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असून भरीव उत्पादन देणारे आहे असे मत महिंद्रा कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी सुरेश चौगले यांनी केले ते टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथे नामदेव दत्तात्रय रामाणे यांच्या सुंदर जातीच्या भात पिक पाहणी प्रसंगी केले.
कार्यक्रमात नामदेव रामाणे या शेतकऱ्याचा फेटा,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या वेळी सौरभ रामाणे,सुनील रामाणे,अशोक रामाणे,अमृत कुऱ्हाडे (मॅनेजर – कृषी सेवा गारगोटी) संग्राम किल्लेदार,अरुण पाटील,दिनकर कुऱ्हाडे,स्वानंद रामाणे,सोहम कुऱ्हाडे,संतोष रामाणे, बंडेराव रामाणे,रणजित आडके,आदी शेतकरी उपस्थित होते.
स्वागत सुरेश चौगले यांनी तर आभार रामदेव रामाणे यांनी मानले.