ताज्या बातम्यामहाराष्ट्र
निधन वार्ता : शालन आबा कुंभार

अर्जुनवाडा प्रतिनिधी :
अर्जुनवाडा ता. कागल येथील सौ शालन आबा कुंभार (वय ७५)यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्या माजी सरपंच संभाजी कुंभार यांच्या मातोश्री असून त्यांच्या पश्चात पती मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवार दिनांक २२/ ०३/ २०२१ रोजी सकाळी नऊ वाजता आहे.