ताज्या बातम्या
हिंडगाव मध्ये कोविड-19 चे लसीकरण

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
हिंडगाव ,फाटकवाडी तालुका चंदगड उपकेंद्र नागणवाडी मार्फत कोरोना प्रतीबंध लसीकरण करण्यात आले.
यावेळी आरोग्य केंद्राच्या रंजना गावडे,सुपरवायझर एम.डी. तुप्पट, डाटा ऑपरेटर वैशाली कोपारड्रेकर, मदतनिस गीता गावडे,
सरपंच पूनम फाटक, उपसरपंच विनायक खांडेकर, सदस्य गुणाजी भोसले, आशा सेविका कार्तिकी फाटक, अं. सेविका इलीजा फर्नांडिस,आदींसह इतर उपस्थित होते.