ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी : आप्पा नाईक यांना आयकॉन पुरस्कार

आजरा प्रतिनिधी:पुंडलिक सुतार
नेसरी येथील सुपुत्र व राजर्षी शाहू हायस्कुल कानडेवाडी चे शिक्षक आप्पा मऱ्यापा नाईक यांना यावर्षीचा विना आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन कोल्हापूर तर्फे जिव्हाळा कलमांचा पुरस्कृत यवतमाळ तर्फे सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री डॉ समीरा गुजर- जोशी यांचे हस्ते महाराष्ट्र ग्रेट एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड २०२१ हा पुरस्कार बहाल करणेत आला .यामुळे सरांचे कौतुक होते आहे यावेळी मान्यवर शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते