ताज्या बातम्या
हिंडगाव मध्ये अँटिजेन चाचणी

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
हिंडगाव ,फाटकवाडी तालुका चंदगड येथील दूध संस्थेमधील कर्मचारी,उत्पादक,दुकान मालक,भाजी व्यावसायिक या सर्वांची आरोग्य उपकेंद्र नागणवाडी मार्फत कोरोना अँटिजेंन चाचणी करण्यात आली या मध्ये सर्व जण निगेटिव्ह आले.
यावेळी आरोग्य केंद्राचे रंजना गावडे,प्रतिभा पाटील,बी बी शेळके,डी एम बेले,आर टि गावडे,तंत्रद्न्य कामिनी पाटील,सरपंच सौ पूनम फाटक,उपसरपंच विनायक खांडेकर,सदस्य गुणाजी भोसले,राजश्री फाटक,पो पा,आशा सेविका कार्तिकी फाटक,अं सेविका इलीजा फर्नांडिस,अश्विनी कुंभीरकर आदींसह इतर उपस्थित होते.