आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
महागोंड (ता. आजरा) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत संपूर्ण गावातील अंतर्गत पाईप लाईन योजनेच्या खुदाई चे उद्घाटन उत्तुर विभागाचे राष्ट्रवादीचे नेते वसंतराव धुरे , माजी जि. प. सदस्य काशिनाथ अण्णा तेली, उपसभापती शिरीष देसाई यांचे हस्ते झाले. यावेळी नूतन सरपंच सौ. जयश्री देसाई, उपसरपंच मनोजकुमार कांबळे, सर्व सदस्य व महागोंड व वडकशिवाले ग्रामस्थ उपस्थित होते.