कोल्हापुर दक्षिण चे लोकप्रिय आमदार ॠतुराज संजय पाटील (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त कणेरकरनगर – क्रांतीसिह नाना पाटील नगर प्रभागात 2000 सँनिटायझर बाँटल वाटप

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर दक्षिणचे लोकप्रिय आमदार ऋतुराज दादा पाटील यांच्या आज रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त हार, डिजिटल बोर्ड, पुष्पगुच्छ व इतर होणाऱ्या खर्चाला फाटा देवून कोरोना काळात तोच नागरीकाना विवध उपयोगी साहित्य उपलब्ध करण्याचा मानस मा. ऋतुराज दादा यांनी व्यक्त केला त्याला भरगोस प्रतिसाद सर्व भागातील कार्यकर्त्यां कडून व नागरिकाकड़ून मिळाला. त्याचे औचित्य साधून प्रभाग क्र.८० कणेरकर नगर – क्रांतिसिंह नाना पाटील नगर मधील सामाजिक कार्यकर्ते श्री.किरण सिद्धाप्पा पाटील व सौ.वैशाली किरण पाटील यांच्या तर्फे भागात नागरिकांना 2000 सँनिटाइजर बाँटल वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे वाटप उद्घाटन मा. स्थायी सभापती.शारंगधर वसंतराव देशमुख (साहेब ) यांच्या हस्ते गंगाई लाँन चौक येथे करण्यात आले. यावेळी श्री.बाजीराव भाट, श्री,.प्रताप कुपले, श्री.राहुल पाटील, श्री.आझाद कुलकर्णी, श्री.शाहिद मोमीन, श्री.अभिजीत माने, श्री.प्रकाश रानगे, श्री.किरण रानगे, श्री.बबलू नगरजी, श्री.सलीम मुल्ला, , स्वराज भाट, प्रथमेश पाटील, सतीश वर्मा , सुरेश जानकर, संस्कार पाटील , ऋषिकेश मोरे ,श्रीमती शारदा पाटील, सौ, अनुराधा वनकुद्रे, सारिका पाटील, रक्षा रामपुरे, दिक्षा रामपुरे, रामपुरे वहिनी,अश्विनी यमकर ,आशा वर्कर,सचिव इतर मान्यवर उपस्तिथ होते.