ताज्या बातम्या

सातेरी महादेव येथील मंदीरातील महाशिवरात्र उत्सव रद्द ! 

सावरवाडी ( प्रतिनिधी ) :

        बाराव्या शतकापासुन ऐतिहासिक महत्व असलेल्या सातेरी . महादेव प्राचीन मंदीरात होणारा दि १०ते १२ मार्च पर्यत महाशिवरात्र उत्सव कोरोनाच्या पाश्वभुमीवर रद्द करण्यात आला आहे .

                मंदीरात होणारे धार्मिक विधी भजन  आदि कार्यक्रम होणार नाहीत, सामाजिक अंतर व शासनाच्या सर्व नियमांचे कडक पालन करण्यात येणार आहे . 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks