ताज्या बातम्या

कोजिमाशी ‘ पतसंस्था भोगावती शाखा सदस्यपदी प्रा .भागाजे

धामोड प्रतिनिधी : प्रतिश पाटील

विविध राष्ट्रीय , राज्य , जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राध्यापक .ए.एस. भागाजे ( सहयाद्री कनिष्ठ महाविद्यालय धामोड .ता. राधानगरी ) यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्था भोगावती शाखेच्या स्विकृत सदस्यपदी निवड झाली.

संस्था व्यवस्थापन कमिटीकडून त्यांच्या निवडीच्या आशयाचे त्यांना पत्र प्राप्त झाले आहे . निवडीसाठी शिक्षक नेते दादासाहेब लाड, संस्थेचे चेअरमन बाळ डेळेकर , व्हाईस चेअरमन सुभाष पाटील , संचालक संजय डवर यांचे सहकार्य लाभले . तर सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन हिंदुराव खामकर , जॉईंट सेक्रेटरी जयसिंग खामकर यांचे प्रोत्साहन मिळाले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks