ताज्या बातम्यानिधन वार्ता
निधनवार्ता – शालन गवाणकर

मुरगूड /प्रतिनिधी
येथील श्रीमती शालन विठ्ठल गवाणकर ( वय ९१ ) यांचे वार्धक्याने निधन झाले. मुरगूडच्या माजी नगराध्यक्षा सौ शुभांगी किरण गवाणकर यांच्या त्या सासुबाई तर माजी नगरसेवक, सराफ व्यापारी किरण गवाणकर यांच्या त्या मातोश्री होत . पश्चात पाच मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे . रक्षाविसर्जन सोमवार दि-२६ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता आहे .