आरोग्यताज्या बातम्या
बिद्री येथिल शांती हॉस्पिटलचे डॉ.तानाजी हरेल यांच्या तर्फे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना मोफत सँनिटायजरचे वाटप.

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
बिद्री येथिल शांती हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉ.तानाजी हरेल यांच्या तर्फे आज मुरगूडचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सँनिटायजरचे वाटप करणेत आले.
त्यावेळी मुरगुड पोलिस स्टेशनचे API मा. विकास बडवे साहेब. बिद्रीचे पोलिस पाटिल रमेश ढवण, पंचायत समिती कागलचे सदस्य जयदीप पोवार, राजेंद्र चौगले, अजित घोरपडे आणि सर्व पोलिस वर्ग उपस्थित होते.