ताज्या बातम्यानिधन वार्ता
कोल्हापुर : लक्षतीर्थ वसाहत येथील प्रकाश राऊ पाटील यांचे निधन

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
लक्षतीर्थ वसाहत येथील प्रकाश राऊ पाटील (वय 61) हे त्रिमूर्ती गल्ली येथे राहत होते. अनेक वर्षापासून ते रिक्षा व्यावसायिक होते.22/04/21 रोजी रात्री एक च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात,पत्नी, मुलगी, मुलगा, सुन आणि लहान नातवंडे असा परिवार आहे .