ताज्या बातम्यानिधन वार्ता
निधन वार्ता- श्रीमती स्नेहलता बहुधान्ये

मुरगुड प्रतिनिधी :
मुरगूड (माधवनगर) येथील श्रीमती स्नेहलता गोकुळदास बहुधान्ये वय-८४ यांचे वृद्धापकाळाने ११/०३/२०२४ रोजी निधन झाले. पुरोहित श्री दीपक बहुधान्ये यांच्या त्या मातोश्री होत.त्यांचे पश्चात सून नातवंडे जावई असा परिवार आहे.
उत्तरकार्य शनिवार दि .२३ / ३ / २०२४ रोजी माधवनगर येथे त्यांच्या घरी आहे .