ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शिवसेनेचे तालुका उपप्रमुख मारुती पुरीबुवा यांना ‘सामाजिक कार्यकर्ते ‘ पुरस्कार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
चिमगाव (ता. कागल) येथील ग्रा.पं.चे माजी सदस्य, शिवसेनेचे (ठाकरे) तालुका उपप्रमुख मारुती पुरीबुवा यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा सामाजिक कार्यकर्ते आंतरराज्य गौरव पुरस्कार मिळाला. याचे वितरण दि. २९ रोजी बेळगाव येथे होणार आहे.