ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : ई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

कोल्हापूर, :रोहन भिऊंगडे

मार्च 2021 रोजी संपणाऱ्या तिमाहीचे ई-आर-1 विवरणपत्र (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरुष / स्त्री एकूण) 30 एप्रिल पर्यंत वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त स.कृ. माळी यांनी केले आहे.
यापुर्वीच या कार्यालयाकडून युझरनेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. ई-आर 1 रिटर्नची सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाही नंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे. सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरण पत्र ऑनलाईन https//:rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks