ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र

जुण्या पिढीतील  सावित्री पाटील यांचे निधन 

सावरवाडी ( प्रतिनिधी )  :

करवीर तालुक्यातील भाटणवाडी येथील  सावित्री गणपती पाटील ( वय ८५ ) यांचे निधन झाले 

                  त्यांच्या पश्चात दोन मुले , मुलगी, सुना , नातवंडे असा परिवार आहे .  हभप सरदार पाटील यांच्या त्या आजी होत .  रक्षा विसर्जन (  गुरुवारी ) सकाळी आहे 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks