ताज्या बातम्यामहाराष्ट्र
निधनवार्ता – खातुनबी नदाफ

मुरगूड प्रतिनिधी
मुरगुड ता.कागल येथील खातुनबी मकबुल नदाफ (वय -८४) यांचे वार्धक्याने निधन झाले . येथील मुरगूड गेस्ट हाऊसचे मालक बाबासाहेब नदाफ यांच्या मातोश्री होत . त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे .