ताज्या बातम्यामहाराष्ट्र

हातकणंगले मतदारसंघातील रस्ते, पुलांसाठी ७१.१८ कोटी : खा. धैर्यशील माने

हातकणंगले प्रतिनिधी :

हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी, शिरदवाड, शिवनाकवाडी रस्ता तीन कोटी, रुई फाटा ते रुई तळंदगे रस्ता दोन कोटी ५० लाख, वडगाव- लाटवडे रस्ता दोन कोटी ५० लाख, रुई फाटा ते रुई रस्ता दोन कोटी, विकासवाडी, हलसवडे, सांगवडे, पट्टणकोडोली, इंगळी रस्त्याच्या बाजूने आरसीसी गटार बांधणे ७० लाख, पट्टणकोडोली हुपरी, रेंदाळ, जंगमवाडी रस्त्याच्या बाजूने आरसीसी गटार बांधणे ८० लाख, तळंदगे ते कसबा सांगाव रस्त्यावरती लहान पूल बांधणे ८५ लाख, इंगळी ते दत्तमंदिर रस्त्यावरती लहान पूल बांधणे ६२ लाख, पन्हाळा तालुक्यातील कोतोली ते तिरपण, दिगवडे, पुनाळ, कळे रस्ता तीन कोटी ५० लाख, निगवे कुशिरे पोहाळे, गिरोली, केखले रस्त्यावरती लहान पूल बांधणे ६२ लाख, कोडोली, ऐतवडे रस्त्यावर लहान पूल बांधणे ५९ लाख, केर्ली, वाडीरत्नागिरी, जोतिबा, गिरोली रस्ता चार कोटी ५० लाखांचा समावेश आहे.वाळवा तालुक्यातील बागणी ते दुधगाव रस्त्यांसाठी चार कोटी असे एकूण ७१ कोटी १८ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks