Uncategorized

१०वी,१२वी चे विद्यार्थी डिजिलॉकर वर बघु शकतात आपला निकाल

NIKAL WEB TEAM : 

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. मात्र आता CBSE च्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. तसेच दहावी निकाल पाहण्यास अनेक तंत्रिक अडचणी आल्या.पण विशेष म्हणजे आता CBSE च्या विद्यार्थ्यांचा निकाल डिजीलॉकरमध्ये उपलब्ध होईल.

डिजिलॉकरवर असे बनवा अकाउंट

▪️सर्वप्रथम डिजीलॉकर वेबसाइट bit.ly/3riHghq वर जा. गुगल प्ले स्टोअर वरून डिजीलॉकर अ‍ॅप मोबाइलमध्ये डाउनलोड करता येईल. आता यौर शेल्फ रजिस्टर वर क्लिक करा

▪️आता आधार कार्डनुसार आपले नाव, जन्म तारीख आणि लिंग एंटर करा. नंतर आपला मोबाइल नंबर एंटर करा.त्यानंतर सहा अंकी पिन सेट करा

▪️आपला ईमेल आयडी देखील एंटर करा व तपशील सबमिट केल्यानंतर आपला यूजर नंबर सेट करा.यानंतर आपला बोर्ड रोल नंबर एंटर करा

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks