
कोल्हापूर:
क्रांती हॅन्डीकॅप्ड मल्टीपर्पज फौउंडेशन व कलायोगी जी कांबळे, सार्वजनिक आर्ट गॅलरी,कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलचा विद्यार्थी विनायक रवींद्र कदम याने माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला त्याला संस्थेचे आजीव सेवक मा.श्रीराम साळुंखे मुख्याध्यापक श्री.जे.आर.जोशी तसेच कलाशिक्षक श्री.आर.बी.काकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.