ताज्या बातम्या
वडकशिवाले येथील मीना दिवटे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
वडकशीवाले तालुका आजरा येथील श्री कल्लेश्वर बालक अंगणवाडीच्या सेविका सौ. मीना माणिक दिवटे यांना एकात्मिक बाल विकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेचा जिल्हा स्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्राप्त झाला. यामुळे पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. यासाठी त्यांना सर्व ग्रामस्थ,संबंधित विभागातील सर्व अधिकारी ,पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
हे पण वाचा :
“गुळवेल जीवनअमृत” ला वाढली मागणी; जाणून घ्या “गुळवेल जीवनअमृत” चे विविध फायदे
राहूल रेखावर कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी.
कर्नाटक प्रवेश बनला आणखीनच खडतर; कोगनोळी चेकपोस्टवर वाहनांच्या रांगाच रांगा