ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी येथे युवकांच्या मुलाखती संपन्न

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
नेसरी येथे युवासेना चंदगड आजरा व गडहिंग्लज मुलाखती निमित्त आलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व युवासेना विस्तारक कोल्हापूर डॉ सतीश नरसिंग यांचे स्वागत नेसरी शिवसेने मार्फत करण्यात आले. तसेच नेसरी विभागातील बैलगाडा चालकमालक संघटना मार्फत बैलगाडा शर्यत चालू व्हावी यासाठी देखील निवेदन देण्यात आले.
यावेळी विलास भाई हल्याळी ( माजी उपतालुका प्रमुख गडहिंग्लज), श्री प्रकाश शिवाजी मुरकुटे ( नेसरी शिवसेना शहर प्रमुख), भागेश पांडव, प्रमोद मुरकुटे, सौरभ गंगली, प्रशांत मुरकुटे, दिगंबर तेजम, आकाश हल्याळी, श्रीहरी भोपळे, सचिन नाईक,अक्षय डवरी, कैफ दड्डीकर, उपस्थित होते.