ताज्या बातम्या

निधन वार्ता : श्रीमती.वत्सला केरबा प्रभावळे

श्रीमती.वत्सला केरबा प्रभावळे वय 90 रा. बोरवडे यांचे दि.18/12/2023 रोजी पहाटे निधन झाले. श्री.मधुकर केरबा प्रभावळे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

रक्षा विसर्जन बुधवार दि.20/12/2023 रोजी सकाळी 9:00 वाजता बोरवडे येथे आहे. 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks