निधन वार्ता

तुळसाबाई कांबळे यांचे निधन

कुडूत्री प्रतिनिधी :

कुडूत्री( ता. राधानगरी)येथील तुळसाबाई ज्ञानदेव कांबळे (वय ७५ )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते व शाहु फुले आंबेडकर चळवळीचे अग्रेसर कार्यकर्ते शिवाजी कांबळे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परीवार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks